नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जळगाव, सावदा एपीआय व पीएसआय यांना लाच मगितल्या प्रकरणी अटक

प्रतिनिधी – उमेश महाजन

जळगाव : अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या सपोनि तसेच उपनिरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक न करण्यासाठी सावदा पोलीस स्थानकाचे सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांनी ६० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १५ हजार इतक्या रूपये देण्याचे ठरले. मात्र यांना ट्रॅपची भनक लागल्यावर लाच स्वीकारणे टाळले होते. या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरोतर्फे कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने सापळा रचल्यानंतर सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांना अटक केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:54 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!