नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हाय प्रोफाईल करप्शन ॲंड हाय पोर्टफोलिओ मिनीस्टर्स.

प्रतिनिधी – भुवनेश दुसाने

जळगाव : हाय प्रोफाईल करप्शन ॲंड हाय पोर्टफोलिओ मिनीस्टर्स.
जळगांव जिल्हा जागृत जनमंच ने नवीन एस पी साहेबांची भेट घेतली.कोरोना काळात जळगाव जिल्ह्यात कोरोना निधीचा खूप मोठा अपहार झाला.त्यात सिव्हिल सर्जन सोबत कलेक्टर व पालकमंत्री सुद्धा सहभागी झाले होते.मुद्देसूद माहिती घेऊन दोन नागरिकांनी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.माजी एस पी साहेबांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला.म्हणे कोर्टात जा.म्हणून दोन्ही तक्रारदार कोर्टात जाऊन खटला दाखल केला.कोर्टाने सीआरपीसी १५६/३अन्वये पोलिसांना चौकशी चे आदेश दिले. सहा महिने झाले तरीही पोलिसांनी चौकशी अहवाल तर दिलाच नाही , एफआयआर देखील नोंदवून घेतली नाही.कारण आहे पालकमंत्री चा राजकीय दबाव.जिल्ह्यातील सर्वच आमदार खासदारांनी यात २५९१ मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले.फक्त आमदार चिमणराव पाटील यांनी डीपीडीसी आणि विधानसभेत आक्षेप घेतला.म्हणूनच ठाकरे आणि शिंदे यांनी त्यांना मंत्री पद नाकारले.पालकमंत्रीचा अपहार उघड केला म्हणून आमदार चिमणराव पाटील यांची आज ही गळचेपी केली जात आहे.असा आरोप चिमणराव पाटील यांनी जाहीरपणे केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील आमदार इतके नालायक असतील असे मतदारांना वाटले नाही.
यातील तक्रारीत सिव्हिल सर्जन चे अधिकृत पत्र जोडलेले आहे कि,ही बोगस खरेदी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सुचनेनुसार केली आहे.त्यामुळे अपहारास तेच जबाबदार आहेत.आम्ही तर आदेशाचे पालन करणारे नोकर आहोत.जरी अपहार झाला तरी आम्ही एकटेच लाभार्थी नाहीतच.
सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारीने सुद्धा कोर्टात ज्युडिशियल अफिडीव्हेट करून अपहार झाल्याचे मान्य केले आहे.
तरीही अद्याप एफआयआर नोंदवली गेली नाही.किंवा कोर्टाच्या आदेशाचे सुद्धा पालन केले नाही.हा अपहार खूप मोठा असून यास पालकमंत्री व आरोग्यमंत्री यांचा पदसिद्ध आशिर्वाद आहे.
हाय लेव्हल करप्शन इज मेड बाय हायप्रोफाइल ऑफिसर्स.अल्सो प्रोटेक्टेड बाय हाय पोर्टफोलिओ मिनीस्टर्स.
नवीन एसपी साहेबांनी ताबडतोब जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला फोनवर सुचना देऊन चौकशी अहवाल मागितला आहे.
…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:10 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!