नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शिरपूर , भरधाव आयशर ट्रक तापी नदीत कोसळली

प्रतिनिधी – महेंद्रसिंग गिरासे

धुळे : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग याच्यावरून जात असताना आयशर ट्रक चालकाच्या ताबा सुटल्याने ट्रक तापी नदीत कोसळल्याची दुर्दैवी घटना आज रोजी सकाळी 9.30 वाजता घडली.
चालक गाडीसह पाण्यात बुडाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग शिरपूर जवळील
सावलदा गावानजीक पुलाजवळ हा अपघात घडला आहे.
पुणे येथील मध्य प्रदेश कडे जात असताना आयशर ट्रक चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला आहे यात क्लीनर बचावला आहे व गाडी चालक गाडीसह पाण्यात बुडाला आहे काही वेळात नरडाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत व बचाव कार्य व शोध मोहीम चालू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:08 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!