नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदूरबार येथील बस स्थानकातून महिलेच्या पर्समधून दिड लाखाचे दागिने लंपास…

Dpt News Network

प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार -: नंदुरबार शहरातील बसस्थानकात बस मध्ये चढत असतांना महिलेच्या पर्समधून १ लाख ३२ हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार शहरातील ज्ञानदिप सोसायटीत येथील संगिता विजय बोरसे या नंदुरबार बस स्थानकात बसमध्ये चढत असतांना अज्ञाताने त्यांच्या पर्सची चैन उघडून त्यातील १ लाख ३२ हजार रुपये किंमतीचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ४ ग्रॅम वजनाचे झुमके चोरुन नेले .
याबाबत संगिता बोरसे यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक स्नेहदीप शिंदे करीत आहेत .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:31 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!