नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दुकानात पेट्रोल बाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…

DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी – प्रविण चव्हाण

नंदुरबार -:शहादा तालुक्यातील सावखेडा व कर्जत येथील दोघांविरोधात ज्वालाग्रही पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , शहादा तालुक्यातील सावखेडा येथील रोहिदास जगन्नाथ मराठे यांनी टपरीत ८८० रुपये किंमतीचे ८ लिटर पेट्रोल सदृष्य द्रव्य बाळगतांना आढळून आले . तसेच शहादा तालुक्यातील कर्जत येथील पोशा तुकाराम सोनवणे यांनीही टपरीत १ हजार १०० रुपये किंमतीचे १० लिटर पेट्रोल सदृष्य द्रव्य बाळगतांना आढळून आले .
याबाबत पोशि.दिनकर चव्हाण , पोशि . मिथून सिसोदे यांच्या फिर्यादी वरुन दोघांविरोधात शहादा पोलिस ठाण्यात भादंवि कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:03 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!