नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तरुणाची तापी नदीत उडी पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ व्हायरल..

प्रतिनिधी – महेंद्रसिंग गिरासे

शिंदखेडा: – शिरपूर ते शिंदखेडा रस्त्यावरील तापी नदी पुलावरून 24 वर्षीय तरुणाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना दिनांक. 21 रोजी सायंकाळी घडली पुलावरून जाणाऱ्या प्रवाशाने तरुणाचा बुडतानाचा व्हिडिओ काढला असून रात्री उशिरापर्यंत पाण्यात त्याचा शोध घेणे सुरू होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील टेंबे बुद्रुक येथील सुरेंद्र सरदारसिंग राजपूत वय.24 हा सायंकाळी डिस्कवर कंपनीच्या एम.एच.१८ बी.के.८२५१ मोटरसायकलने गिधाडे गावाजवळील तापी पुलावर आला पुलावर मोटरसायकल उभी करून त्याने तापी नदीत उडी घेतली पुलावरून वाहतूक करणारे एका प्रवाश्याने उडी घेताना बघितल्यानंतर आरडा ओरड झाल्याने घटनास्थळावर नागरिकांनी धाव घेतली यादरम्यान तो पाण्यात बुडत असतानाचा व्हिडिओ यावेळी एका प्रवासाने काढला सदर मोटरसायकल वरून तरुणाची ओळख पटल्यानंतर घटनास्थळी टेंभी येथील ग्रामस्थ नागरिकांनी धाव घेतली त्याचा तापीत नदी शोध सुरू असताना रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता रात्री तापी पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती सुनिल हा कृषी क्षेत्रातील कंपनीत मार्केटिंगचे काम करत होता.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:25 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!