नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आई ने दिलेले संस्कार जीवनात रुजवा – एपीआय सचिन साळुंके

DPT NEWS NETWORK ✍️

प्रतिनिधी- अनिल बोराडे


पिंपळनेर- स्काऊट गाईड कॅम्प मधे शालेय विद्यार्थ्यांनी ५७ चुलींची मांडणी करून स्वतःस्वयंपाक कॅम्प मधील विध्यार्थ्यांनी आई ने दिलेले संस्कार जीवनात रुजवा असे प्रतिपादन एपीआय सचिन साळुंके केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांनी वनभोजन केले व स्काऊट चा उद्देश ही रुजवला.
येथील कै एन एस पी पाटील विद्यालयाचा या वर्षचा स्काऊट गाईड कॉम्प हा येथील श्री. क्षेत्र गांगेश्वर येथे पांझरा नदी किनारी निसर्ग रंम्य वातावरणात नेण्यात आला होता. या कॅम्पला प्रमुख पाहुणे एपीआय सचिन साळुंके हे होते, पीआय अय्याज शेख, संस्थेचे सचिव महेंद्र गांगुर्डे, माजी मुख्याध्यापक संजय भदाणे, पोशि. पंकज वाघ, उपमुख्याध्यापक उमेश पाटील उपस्थित होते. या ठिकाणी मंदिर स्वच्छता करण्यात आली, नंतर स्काऊट गाईड ध्वजा रोहन मुख्याध्यापक एस एस शहा यांनी केले. यावेळी सर्व धर्म प्रार्थना होऊन स्काऊट शिक्षक उदय एखंडे यांनी स्काऊटचे महत्व व मार्गदर्शन केले. तसेच बी एल चव्हाण व टी व्ही पवार यांनी ही विध्यार्थ्यांना मार्ग दर्शन करीत स्कॉऊटची कार्य सांगितली. यावेळी विध्यार्थी यांनी ५ते८ मुलांचा गट बनऊन चुलीवर खिचडीचा सायंपाक केला तसेच विविध खाद्य पदार्थ बनवले यात ५७ चुली होत्या, सर्व विधार्थांनी वेळेत स्वयंपाक करून त्याचे सादरी करण केले उत्कृट प्रकारे खिचडीचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला एपीआय साळुंके यांनी विद्यार्थ्यांचे कार्य पाहून शाळेतील दिवस आठवले, अन्न पूर्ण ब्रह्म असे सांगत केलेल्या चुलीवरील स्वयंपाकाचे कौकुत केले आईने दिलेले संस्कार जीवनात रुजवा असा मूलमंत्र ही दिला. खाद्य पदार्थांना बनविणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षकांनी स्काऊट व गाईड यांचे परीक्षण करून प्रथम तीन क्रमांक काढला. मनोरंजन कार्यक्रम झाले, विध्यार्थी व विधार्थिनी यांनी उत्कृट गीत सादर केलेत, यावेळी पर्यवेक्षक बी एल चव्हाण, के बी भामरे, उदय एखंडे, टी.व्ही.पवार, विशाल गांगुर्डे, प्रवीण पाटील, राजश्री अकलाडे, स्नेहल पगारे, जयश्री ठाकरे, पी एच साळुंके, डी जी नहिरे, एस एस जाधव, एस एच चौरे, महेश गांगुर्डे, रमेश काळे आदी यावेळी उपस्तीत होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:06 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!