नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

प्रकाशा ते म्हसावद रस्त्यावर भिषण अपघात अज्ञात वाहनाने दिली धडक दोन जागीच ठार

DPT NEWS NETWORK ✍️.

प्रतिनिधी – राहुल आगळे

शहादा: प्रकाशा ते म्हसावद रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कुढावद येथील दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक १ डिसेंबर आज दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास काथर्दा पुनर्वसन शिवारात प्रकाशा म्हसावद रस्त्यावर मोटार सायकल वाहन क्र, एम एच ३९ क्यु ४०९८ ने जात असतांना वळण रस्त्यावर भरधाव वेगाने मोटारसायकलीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघातात मयत अमृत जामा पवार,( वय ५५ )वर्ष व बुध्या जंगू ठाकरे,( वय वर्ष ६०) हे दोन्ही रा.कुढावद ता.शहादा यांना धडक दिल्याने ते जागीच ठार झाले.
त्यांना शवविच्छेदन करण्यासाठी म्हसावद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शामा जामा पवार, यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास प्रकाशा पोलीस करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:31 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!