नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कवी अरुण गिरी अहिरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला

DPT NEWS NETWORK ✍️

नागनाथ विद्यालय वाहेगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथील सहशिक्षक कवी अरुण गिरी अहिरे यांना एआयएसएफ वैद्यकीय समिती, सांगली यांचा प्रतिष्ठेचा भारत भूषण पुरस्कार 2022 जाहीर झाला, असल्याचे पत्र संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ.अमोल जाधव यांनी दिले आहे. कवी अहिरे यांचे साहित्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य ओव्या, भारुडी, लोकगीत ,नाटक ,आदीच लेखन प्रदीर्घकाळात शैक्षणिक सेवेत उत्कृष्ट कार्य पोवाडे भारुड लोकगीत यांच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृतीचे कार्य केले आहे. या सर्वांगीण कार्याचा आढावा घेत, या वर्षाचा “भारत भूषण पुरस्कार” 25 डिसेंबर रोजी पुरस्कार समारंभात प्रदान करण्यात आला, असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा खुलताबाद जिल्हा औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला.

अतिशय सुंदर रित्या साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारा प्रतिभावान कवी म्हणजेच अरुण गिरी अहिरे
विषय,आशयातून कवीतेला भाव सौंदर्य देणारा कवी अरूण गिरी अहिरे यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. भावगुंफण,गोदाकाठचे काव्यपुष्प, या काव्यसंग्रहातून कवीचे हळवे मन प्रतिबिंबीत होते.

दर्शन पोलीस टाईम
संकलन
गौतम केदारनाथ जगताप

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:38 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!