DPT NEWS NETWORK ✍️
दहिवेल प्रतिनिधी
(राहुल राठोड)
धुळे: आपल्या योगदानात बाळासाहेबां सोबतच शिवसेना घडवण्यात मीनाताईंनी देखील सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांचे हे योगदान सर्व शिवसैनिकांसाठी कायमच स्मरणात राहील एवढं नक्की!
शिवसैनिकांची माऊली(माँसाहेब) स्व.मीनाताई ठाकरे यांच्या जन्मदिन अर्थातच ममता दिनानिमित्त अभिवादन व प्रतिमापूजन कार्यक्रमाचे आयोजन पिंपळनेर तालुका व शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले.प्रमुख उपस्थिती मा.हिंमत भाऊ साबळे उप जिल्हा प्रमुख,मा.अमोल भाऊ सोनवणे पिंपळनेर तालुका प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या वेळी सौ.अलका ताई जाधव (महीला आघाडी उप जिल्हा संघटिका) रंजना ताई आढे (महिला आघाडी पिंपळनेर तालुका संघटिका) अर्चना ताई (महिला आघाडी पिंपळनेर शहर संघटिका)नितिन भाऊ गायकवाड (युवासेना उपजिल्हाप्रमुख)मंगलदास भाऊ सुर्यवंशी (शिवसेना विभागप्रमुख,सरपंच ग्रामपंचायत आमोडे) धनराज भाऊ जगताप सरपंच ग्रामपंचायत धवळीविहीर) प्रकाश भाऊ वळवी (सरपंच ग्रामपंचायत दहिवेल)अजय सुर्यवंशी पिंपळनेर तालुका संघटक, मनोज खैरनार पिंपळनेर उप तालुका प्रमुख, ज्ञानेश्वर पगारे पिंपळनेर तालुका समन्वयक,जयेश देशमुख महाराष्ट्र राज्य समन्वयक सोशल मीडिया, कृष्णकांत (बबलु) पुराणिक पिंपळनेर शहर प्रमुख, महेश वाघ पिंपळनेर शहर प्रमुख,उदय बिरारी पिंपळनेर शहर समन्वयक,अतुल चौधरी पिंपळनेर शहर संघटक, रमेश शिंदे युवा सेना पिंपळनेर तालुका अधिकारी, चिंतामण ठाकरे पिंपळनेर युवा सेना उप तालुका अधिकारी,राधे सांळुखे युवा सेना शहर अधिकारी,पवन सोनवणे युवा सेना पिंपळनेर उप शहर अधिकारी, मयुर नांद्रे पिंपळनेर युवा सेना उप शहर अधिकारी, किरण पवार,बाबा शेख, किशन राऊत ,पंकज जाधव, स्वप्निल चित्त , सर्व शिवसैनिक , पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.