नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चाकण नंबर 2 शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुवर्ण गरुड झेप

DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले पुणे
राजगुरुनगर: (दि-13 फेब्रुवारी) चाकण- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चाकण नंबर दोन शाळेने नेत्रदीपक कामगिरी करून शाळेची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. इयत्ता पाचवीचे अकरा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये झळकले तर एक विद्यार्थिनी नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरली. ही परीक्षा जुलै 2022 मध्ये घेण्यात आली होती. यामध्ये
१) धनश्री अशोक थोरात(२७०)
२) रुद्राणी भाऊसाहेब ननवरे(२६८)
नवोदय विद्यालयासाठी पात्र
३) हर्षदा जनार्दन महाजन(२६२)
४) आलिया इरफान पठाण(२५६)
५) लावण्या जयकुमार चेट्टी(२५२)
६) मृणाली प्रभाकर राखोंडे (२४८)
७) श्रावणी गणेश साखरे(२४४)
८) ईश्वरी किसन धंद्रे (२४२)
९) मृणाली अजित सुतार(२४२)
१०) श्रावणी महेश गोयेकर(२३२)
११) वैष्णवी भगवान बनसोडे(२२८)
या विद्यार्थिनींनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्यांना वर्गशिक्षिका सुजाता गायकवाड/ डेरे मॅडम, मुख्याध्यापिका कमलताई खेडकर मॅडम व सहकारी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी जीवनजी कोकणे साहेब,विस्तार अधिकारी अशोक गोडसे साहेब,केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर सर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, सर्व पालक आदींनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:30 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!