DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी :- राहुल राठोड
साक्री : शिवसेना जनसंपर्क कार्यालय दहिवेल येथे वंदनीय हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन व विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितश्री. हिंमतजी आनंदा बच्छाव, श्री.राजेंद्रजी माणिकराव बच्छाव, श्री. बापुजी उखा माळी, श्री.प्रशांतजी सतिष बच्छाव, श्री.काशिनाथजी शंकर पाटील, श्री. सचिनजी दहिवेलकर, श्री. एकनाथजी गुरव, श्री.खंडूजी शेठ कुवर (जि.प.सदस्य), श्री.गणेशजी गावित (पं.स.सदस्य), श्री.बाळुजी आबा, श्री.मनोजजी शेठ चौधरी, श्री संदिपजी बच्छाव, श्री.संजयजी बच्छाव, श्री. हेंमतजी बच्छाव, श्री. सुनिलजी माळी, श्री. अजयजी बच्छाव, श्री. प्रकाश वळवी (सरपंच ग्रामपंचायत दहिवेल), श्री. अमोल भाऊ सोनवणे (शिवसेना पिंपळनेर तालुकाप्रमुख, उपसरपंच ग्रामपंचायत दहिवेल), श्री. नंदकुमार महाले (सदस्य ग्रामपंचायत दहिवेल), श्री.योगेश बच्छाव (सदस्य ग्रामपंचायत दहिवेल), श्री. शुभम देवरे (सदस्य ग्रामपंचायत दहिवेल), श्री.गणेश पिंपळसे (सदस्य ग्रामपंचायत दहिवेल), श्री.सतिष मोरे (सदस्य ग्रामपंचायत दहिवेल), श्री.राजेंद माळचे, श्री.योगेश खैरनार, श्री. ज्ञानेश्वर पवार (सदस्य ग्रामपंचायत दहिवेल), नैनेश बच्छाव, श्री. मंगलदास सुर्यवंशी (सरपंच ग्रामपंचायत आमोडे), श्री. धनराज जगताप (सरपंच ग्रामपंचायत धवळीवीर), श्री. प्रदीप भोये(सदस्य ग्रामपंचायत झंझाळे), श्री. राहुल राठोड (उपसरपंच ग्रामपंचायत दगडीविहीर), श्री.उदय माळी (शहरप्रमुख शिवसेना दहिवेल), राकेश चौधरी, गौतम ईशी, ज्ञानेश्वर माळी, अमोल बच्छाव, विवेक शेवाळे, प्रसाद सुर्यवंशी, काशिनाथ पवार, उदय भदाणे, महेंद्र बच्छाव, दिनेश गुरव, भुषण सोनवणे, योगेश सोनवणे, राहुल खैरनार, आनंद महाजन, कैलास साळुंखे, जयंत पाटील, गणेश माळी, कार्तिक सोनवणे, गौरव काकुस्ते, रितेश बच्छाव, ओम बच्छाव, राहुल सूर्यवंशी, विशाल खैरनार, प्रमोद वानखेडे, चैतन्य चौधरी, हेमंत सोनार, भूपेंद्र बागुल, भुषण माळी, दिपेश चौधरी, ललित पाटील, अतुल माळी, संजय (भाऊसाहेब) बच्छाव, नितिन मांडोळे, विशाल सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, दयानंद सूर्यवंशी, विपुल गुरव, महेश बच्छाव, बबलू कुरेशी, हरिष सुर्यवंशी, उपस्थित होते.