नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पुणे : पैसे मागितल्याने गुंडांचा पाणीपुरी विक्रेत्यावर चाकू हल्ला

DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: विशाल घोक्शे पुणे : पाणीपुरी खाल्यानंतर पैसे मागितल्याने दोन गुंडांनी पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूने वार केल्याची घटना शनिवारवाडा परिसरात घडली. राजेंद्रसिंग दयाराम जाठम (वय २२, रा. मंगळवार पेठ) असे जखमी झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे.

जाठम याने या संदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाठम शिवाजी रस्त्यावर पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. दोन दिवसांपूर्वी दोघेजण रिक्षातून शनिवारवाडा परिसरात आले. त्यांनी जाठम याच्याकडून पाणीपुरी घेतली. जाठम याने पाणीपुरीचे पैसे मागितले. तेव्हा दोघांनी त्याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर शिवीगाळ करून दोघेजण रिक्षातून पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!