DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी : अकिल शहा
*साक्री :* महिला संपर्कप्रमुख मराठे ताई सह संपर्कप्रमुख (शिरपूर व शिंदखेडा) हिलाल अण्णा माळी जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे मा.आ.प्रा. शरद पाटील , साक्री तालुका शिवसेनाप्रमुख पंकज मराठे, ज्येष्ठ माजी उपतालुकाप्रमुख पंजाबराव गांगुर्डे, माजी उपजिल्हाप्रमुख भूपेश भाई शहा पं. स.उपसभापती माधुरीताई देसले, पंचायत समिती सदस्य बालुशेठ पाटील, मा.पंचायत समिती सदस्य राजधर देसले,सरपंच तुकाराम भाऊ मारनर, उपजिल्हाप्रमुख हिम्मत भाऊ साबळे, जिल्हा समन्वयक किशोर वाघ, शिवसेना शहर प्रमुख बाळाभाऊ शिंदे, उपतालुकाप्रमुख प्रमोद अहिरराव, अप्पा जोशी, सोनू बापू मारणार, विश्वास भाऊ मुजगे, रतिलाल मासुळे, विभाग प्रमुख कांतीलाल गुरव, निलेश जाधव,युवती सेनेच्या विस्तारक प्रियंका ताई जोशी, युवा सेना जिल्हाप्रमुख हरीश भाऊ माळी ,युवा सेना उपजिल्हाप्रमुख कुणाल भाऊ कानकाटे , युवा सेना उपतालुकाप्रमुख नितीन भाऊ गायकवाड, युवा सेना तालुकाप्रमुख पंकज भाऊ गवळी, युवा सेना विभागप्रमुख हर्षल भाऊ सोनवणे, युवा सेना शहर प्रमुख रोहित जाधव ,उपशहर प्रमुख अजय जाधव, नितीन गुप्ता, वैभव सोनार,मोबीन पठाण, इजाज खाटीक एसटी कामगार सेना सचिन भाऊ, गाडे महेश काळे इत्यादी साक्री तालुक्यातील सर्व शिवसैनिक उपस्थित होते.