DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी : मनोहर गोरगल्ले
‘द मिसिंग मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाधव यांनी गेल्या 1 वर्षात 464 हरवलेल्या व्यक्तींचा (यात प्रामुख्याने लहान मुलांचा समावेश आहे) शोध घेऊन त्यांची परिवाराशी भेट घडवून आणली आहे.
आई वडील त्यांच्या पासुन दुरावलेली मुलाना आई वडील ना मिळऊन दिली. दुनियेत सर्व काही मिळेल. आई वडिल नाहीं मिळणारं कर्तव्यदक्ष खाकी वर्दीतील देव माणूस आपले 24तास रक्षण करणारे पोलीस.. सचिन जाधव देवदुत यांनी आई-वडिल यांच्या पासून दुरावलेले मुल. शोधून काढले. अशे अनेक कुटुंब मधील व्यक्ती ना जाधव सरांनी शोधून कुटुंबाला मिळवून दिली या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना सलाम…