नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आमदार पाडवी यांनी पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांच्या विरोधात केला रस्ता रोको

DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी : प्रभु तडवी


अक्कलकुवा: येथील पोलीस ठाण्यात नुकतेच नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी त्यांच्या दालनात तालुक्यातील सरपंच व गेल्या काही दिवसांपूर्वी पळवून नेलेल्या मुलीच्या पालकांना अर्वाच्य भाषा वापरल्याने या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे तसेच ॲट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर शेवाळी नेत्रंग महामार्गावर आमदार आमश्या पाडवी , नागेश पाडवी, ॲड.रुपसिंग वसावे, सरपंच वसंत वसावे, विनोद वळवी आदिवासी महासंघाचे जे डी पाडवी, सरपंच कुवरसिंग पाडवी, आदींसह मुलीच्या पालकांसह रास्ता रोको आंदोलन केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:27 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!