नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत, जागतिक महिला दिनी महिलेची आत्महत्या

चंद्रपुर :- जागतिक महिला दिनी चंद्रपुरात एका महिलेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तिने इन्स्टाग्राम वर स्वतःचा फोटो शेअर करत, माझा शेवटचा फोटो, Good By असं म्हणत तिने गळफास घेत आत्महत्या केली. मृतक मुलीचे नाव गायत्री रामटेके (20) असे असून ती भंडारा जिल्ह्यातील करांडला या गावतील आहे, ती चंद्रपुरातील घुटकाला वार्डात स्पर्धापरीक्षेच्या तयारी साठी किरायाने रहात होती, याच किरायच्या घरातच तिने गळफास घेत जीवन संपवलं, या घटनेने परिसरात दुःख व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहचले. आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शहर पोलीस पुढील तपास करत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!