DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा
साक्री:- साक्री तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकारी कार्यकर्ता.जिल्हापरिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच यांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष सुरेश अण्णा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली साक्री शासकीय विश्रामगृह येथे पार पाडली.यावेळी लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व मंत्रीमंडळात समावेश झालेल्या चा अभिनंदन ठराव पास करण्यात आले.आणि पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी. विजय भामरे.सजिवनीताई पाटील..राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष-पवन संदानशिव.गटनेता जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे व जिल्हाध्यक्ष सुरेश अण्णा सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवावी यासाठी चर्चा करण्यात आली व वरिष्ठांचे पुढील आदेश आल्यानंतर कामाची रूपरेषा जोमाने काम सुरू करण्यार असुन यावेळी
गटनेते जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे.डाॅ नितीन सुर्यवंशी.विजय अहिरे.विजय भामरे.विलास देसले.ताहीरबेग मिर्झा.पंकज भामरे.सजिवनी पाटील गांगुर्डे. प्राजक्ता ताई देसले.भैयासाहेब साळवे.करीम शाह.पवन संदानशिव.किशोर अहिरराव.अशोक सोनवणे.प्रेमचद सोनावणे.शेलमन मालुसरे.सुधाकर कुवर.मधूकर गांगुर्डे.दिलीप मावची.गोकुळ मालुसरे.सतिष देसले. राकेश शेवाळे.संजु मावची.भिमराव.वाघ.आनद वाघ.राहुल वाघ.दिपक वाघ.मनोहर ठाकरे भिल.मगनदेसले.प्रविण बागुल.हंसराज देसले.उमेश कोकणी.यश अहिरे.विपुल पाटील.जिभाऊ जाधव आदी उपस्थिती त होते यावेळी सुत्रसंचलन व आभार विजय भामरे यांनी मानले.