नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्री शहरातील नॅशनल उर्दू हायस्कूलचा शंभर टक्के निकाल; पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चार विद्यार्थी मेरिट मध्ये आले

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा

साक्री :- जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक उर्दु शाळा साक्री ,सन 2022/23 मध्ये घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी 5 वी मध्ये 12 पैकी 12 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळून गुणवत्ता यादीत स्थान निश्चित केले व चार विद्यार्थ्यांचे नाव गुणवत्ता यादीत मेरिट लीस्ट मध्ये आले आहे. व शिष्यवृत्ती धारक झाले. तर प्रथम क्रमांकावर इराम जाविद तांबोळी तर द्वितीय क्रमांकावर साजियाबानो मुख्तार शहा यांनी नंबर पटकाविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:24 pm, January 13, 2025
temperature icon 22°C
साफ आकाश
Humidity 42 %
Wind 13 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!