नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नाशिकः एक कोटी दहा लाखाचा मद्यसाठा जप्त, एकास अटक

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – योगेश कर्डिले/योगेश गवळे


नाशिक : राज्यात बंदी असलेला मद्यसाठा विनापरवाना वाहतूक करणारा एक कंटेनर्स ताब्यात घेतला असता त्यात सुमारे एक कोटी १० लाखाचा साठा जप्त केला हि घटना विंचुर ता. निफाड येथे घडली.

गोवा निर्मिती विदेशी मद्याला महाराष्ट्रात बंदी असताना देखील तस्करी होणारा मद्याचा साठा नाशिक ग्रामीण पोलिसानी शिताफीने पकडला असता त्यात १ कोटी, ९ लाख, ५३ हजार रूपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क येवला मंडलिक साहेब यांच्या विभागाने या पथकाला २० रोजी नाशिक जिल्ह्यातुन गोवा निर्मीत केलेला व विक्रीसाठी असलेला व महाराष्ट्रात विक्रीला बंदी असलेला मद्यसाठा एका महिंद्रा कंपनीच्या कंटेनर्स मधुन वाहतूक होताना विंचुर येथे मिळून आला.
संशयीत आरोपी कैलास पांडु लष्कर वय ३३ रा. शासकिय दुधडेअरी रोड चक्कर बर्टी धुळे यास ताब्यात घेतले या घटनेचा महाराष्ट्रराज्य उत्पादन शुल्क विभागाने यशस्वी पाठलाग करुन दारुबंदी कायद्याखाली जप्त केला असून
घटनेचा तपास उत्पादन शुल्कविभागाचे वरिष्ठ व स्थानिक अधिकारी करीत आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:29 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!