नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नवी मुंबईतील महिलेचा भुसावळ बसस्थानकाजवळ मृत्यू

DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी- भुवनेश दुसाने. भुसावळ: नवी मुंबईतील मूळ रहिवासी असलेल्या मात्र बसस्थानक परीसरात भीक मागून उदरनिर्वह करणार्‍या वयोवृद्ध महिलेचा शनिवारी भुसावळ बसस्थानकाजवळ मृत्यू झाला.
लताबाई अशोक कवाडे (65, नवीमुंबई, ह.मु.बसस्थानकाजवळ, रेल्वे ग्राऊंड, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. बसस्थानकासमोरील रेल्वे पटांगणावर कवाडे या भीक मागून उदरनिर्वाह करीत होते मात्र शनिवारी त्यांचा झोपलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर ट्रामा सेंटरला त्याना दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:28 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!