DPT NEWS NETWORK 🗞️✍️
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोंढरे येथील एका माध्यमिक शिक्षकाच्या मुलांने व आई हाउस वाइफ असून एका सामान्य कुटुंबातील या तरुणांने कुणाल रोकडे या युवकाने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून दुसऱ्याच फेरीत कुठलाही क्लास न लावता यश संपादन करून एका सामान्य माळी समाजातील कुटुंबातील युवकांने लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन यश संपादन करून आपल्या जिल्ह्याच्या व गावाचा तसेच समाजाच्या नावलौकिक करून आदर्श निर्माण केला. जिद्द आणि चिकाटी तसेच काहीतरी अधिकारी बनण्याचे स्वप्न मनाशी ठाम बांधून नियमित अभ्यास केला ग्रामीण भागातील मुलांनी न खचता अभ्यास व जिद्द चिकाटी डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय साध्य करता येते यासाठी आपण गुरुजनांचा ईतराचा आदर्श समोर ठेवून यश प्राप्त केले. यासाठी दिवसातून आठ तास अभ्यास करून तसेच प्रत्येक खेळात विशेष भाग घेतला असामान्य कुटुंबातील यूपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोग केंद्रीय सचिवालय अंतर्गत निवड झाल्याबद्दल यू पी एसी च्या माध्यमातून हे संपादन केल्याबद्दल त्याचा माळी समाजातर्फे माजी सरपंच पांडुरंग माळी आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी, परमेश्वर माळी यांनी कुणाल रोकडे यांचा सत्कार केला.



