नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दुचाकी चोरी प्रकरणी एकास हातकणंगले पोलिसांनी केली अटक

DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – अनिल डाके


हातकणंगले : हातकणंगले पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथका काडून जयसिंगपूर पोलीस ठाणे येथील चोरीस गेलेल्या दुचाकी वाहनाचा शोध घेण्यात आला. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हेरले गावातील शिवाजी खाबडे रा. खाबडे गल्ली हेरले मधील तरुणाकडे चोरीची मोटरसायकल असल्याची गोपनीय माहिती हातकणंगले पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संग्राम खराडे, अतुल निकम यांना माहिती मिळताच त्यांनी शिवाजी खाबडे यांच्याकडे चौकशी केली असता सदर दुचाकी गाडी बाबत त्यांनी उत्तर न दिल्याने गाडीच्या चेसिस नंबर वरून माहिती घेऊन गाडी बाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद असल्याची खात्री केली खात्री होताच. संशयित आरोपीस दुचाकी गाडीसह हातकणंगले पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल हेमंत करोशी, संग्राम खराडे, अतुल निकम यांनी ताब्यात घेतले. सदर कारवाई मध्ये मा. जयसिंगपूर विभागाचे dysp सोळंके मॅडम व पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांचे मार्गदर्शना खाली पुढील तपास करून दुचाकी व आरोपी शिवाजी खाबडे याला जयसिंगपूर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:18 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!