नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले

भिवापूर :- प्रजासत्ताक दिन शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी ध्वज फडकवीला. पंचायत समितीमध्ये सभापती माधुरी देशमुख, पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार प्रमोद चौधरी, खरेदी विक्री संस्थेत सभापती चरणजितसिंग अरोरा, बाजार समितीमध्ये सभापती बाळू इंगोले, नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी मिलींद साठोणे, पारवे महाविद्यालयात संचालिका बबिताताई पारवे यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी सभापती माधुरी देशमुख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप गुप्ता, उपसभापती राहुल मसराम, डॉ. के बी काकडे, किरण नागरिकर, कुंदाताई कंगाले, राजेश जांभुळे, चंद्रशेखर पारवे, चंदू टेम्भूर्णे, रमेश भजभूजे, प्राचार्य प्रवेश यादव, डॉ. संगीता चव्हाण आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. तहसील कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:31 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!