नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पारवे महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – सुनिल मैदीले

भिवापूर :- प्रसिद्ध लेखक, कवी व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषादिन म्हणून स्थानिक पारवे महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मराठी विभाग प्रमुख डॉ. संगीता चव्हाण यांनी प्रस्ताविकातून कुसुमाग्रजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. दैनंदिन जीवनात बोलतांना अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. प्रवेश यादव यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी राहुल कामडी याने तर आभार प्रदर्शन प्रा. निकिता वारकर यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:30 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!