नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दोन हजाराची लाच घेताना महिला कॉन्स्टेबल अटक

DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – अनिल डाके

इचलकरंजी:- दोन हजाराची लाच स्विकारलेने गडहिंग्लज पोलिस ठाण्यातील महिला हेड कॉन्स्टेबल रेखा भैरू लोहार ब.नं.370 रा. हरळी  लक्ष्मी नगर भडगाव ता. गडहिंग्लज, जि.कोल्हापूर अटक करण्यात आली. अधिक माहिती अशी की तक्रारदार व त्याच्या पत्नीवर गडहिंग्लज पोलिस ठाणे मध्ये गुन्हा नोंद झाला आहे. या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे २००० हजाराची मागणी गडहिंग्लज पोलिस ठाण्यातील महिला हेड कॉन्स्टेबल यांनी मागणी करुन दोन हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. महिला हेड कॉन्स्टेबल हिच्यावर गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक सरदार नाळे,सापळा पथक असमा मुल्ला. सहाय्यक पोलिस फौजदार प्रकाश भंडारे,पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील,पुनम पाटील यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:39 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!