नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बहुजन सामाजिक संघटनेच्या वतीने १३३ व्या जयंतीनिमित्त गरजुंना साहीत्य वाटप

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अनिल डाके

इचलकरंजी:-  बहुजन सामाजिक संघटनेच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी. जयंती इचलकरंजी मध्यवर्ती मलाबादे चौक येथे चांगल्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त गरजुं विद्यार्थी व  अपंगांना साहित्य वाटप करून साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार राजीव आवळे, उद्योगपती हाजी कैस बागवान, रूबेन आवळे पी.एस.आय अंबुळकर, माजी नगराध्यक्ष रवी रजपूते व मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वही पेन व साहित्य  त्याच बरोबर शहरातील गरीब निराधार दिव्यांगाना  गरजेच्या वस्तू तसेच विधवा निराधार महिलांना अन्नधान्य किट वितरण करण्यात आले. दिवसभर सरबत वाटपाचा कार्यक्रम झाला.यावेळेस मान्यवर अरुण आवळे, बाजीराव आवळे, नगरसेवक अब्राहाम आवळे, माजी नगराध्यक्ष तानाजी आवळे, नगरसेवक दिलीप मुथा, शांतनू पवार, विष्णुपंत नेतले, गोविंद टीळनगे, आकाश मुल्ला, नगरसेवक विठ्ठल चोपडे, नगरसेवक संजय  केंगार, दादासाहेब चवगोंडा पाटील बहुजन सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आयुब बागवान, उपाध्यक्ष निवास गागडे, राजु हेद्री, प्रकाश बनपट्टे महादेव कांबळे, अनिल कांबळे, करण गोसावी, अनिस बागवान, भूषण जाधव, शोभा वस्वडे, स्नेहा मिणेकर, गंगा कांबळे, बेबीताई भिवगंडे, नुर्जन्हा घुणके, रुपाली हत्तीकटगी, रोहिणी माळगे, अंजना कदले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते  उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:09 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!