नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आसरा नगर येथे मटका घेताना एकास अटक व एकावर गुन्हा दाखल.


DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – निवास गागडे

       कोल्हापूर:-  इचलकरंजी येथील साईट् नं १०२ आसरा नगर येथे किराणा स्टोअरच्या समोर उघड्यावर मटका घेताना संशयित आरोपी आयर्न विजय लोखंडे रा. आवळे गल्ली आवळे मैदान समोर याला स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांच्या पथकाने अटक केली. संशयित आरोपी व मालक योगेश बाबुराव पाटील रा. लिंबू चौक या दोघांच्यावर गाव भाग पोलिस ठाणे मध्ये गु. र. नं. २७६/२०२४ महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत १२ ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात झाला.
      यातील संशयित आरोपी आयर्न विजय लोखंडे हे मालक योगेश बाबुराव पाटील यांच्याकडे एजंट म्हणून दहा ट्टके कमिशनवर काम करतो. आरोपी याने स्वतःच्या फायदयासाठी लोकांच्या कडून पैसे घेऊन त्यांना कल्याण मटक्याचे वेगवेगळे आकडे लिहिलेली चिठ्ठी सह ६२८० रू. रोख रक्कम असे घटनास्थळी आरोपी यांच्याकडून मिळाले .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:30 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!