नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

ठाणेदारानी नांद येथे दिले योगाचे धडे

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- सुनिल मैदिले

भिवापूर :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुक्रवारी नांद येथील ग्रामपंचायत सभागृहात  ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी गावाकऱ्यांना योगाचे धडे दिले.
निर्मल यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सोबतच योगा संबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सरपंच श्रीमती शीतल राजूरकर, राजस्व निरीक्षक श्री शेवडे   , तलाठी श्री सोनवणे, सचिव भारत मेश्राम आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!