नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बहुजन सामाजिक संघाच्या वतीने लैंगिक अत्याचार  करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशीची देण्याची मागणी.

DPT NEWS NETWORK 🗞️✍️
  प्रतिनिधी – निवास गागडे
         
बहुजन सामाजिक संघाच्या वतीने राज्यातील बालिकेंच्यावर लैंगिक अत्याचारांच्या सन २०१९ ते सन २०२४ दरम्यान १८ वर्षाखालील बालिकेंची आकडेवारी २० हजार १३६ अशी दिसून येते. ही आकडेवारी व घटनां  माणुसकीला लाजवेल व काळीमा फासणारी आहे. शासनाची व कायद्याची भीतीच राहीलेली नाही. नुकताच झालेल्या बदलापूर, कलकत्ता, नागपुर, सांगली तसेच कोल्हापूर जिल्हा येथील शिये गाव या ठिकाणी असे एकांदरी चार ते पाच दिवसात ५ ते ६ बलिकेंच्यावर लैंगिक अत्याचार अन्याय झालेला आहे. अशा नराधमांना फाशीची शिक्षा  करण्यात यावी . भारतातील अनेक बालीकांचे जीव वाचतील व ते सुरक्षित राहतील या घटनेचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर या सर्व नराधमाना फाशी देण्यात यावी असे मा. उपविभागीय अधिकारी श्रीमती मौसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी अध्यक्ष आयुब बागवान, उपाध्यक्ष निवास गागडे, महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख शोभा वस्वडे, महाराष्ट्र राज्य उपप्रमुख इस्माईल आयेनापुरे, महाराष्ट्र राज्य सचिव सलीम मुल्ला, महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख असिफ संजापुरे, तालुका अध्यक्ष रुपाली हत्तीकटगे, तालुका उपाध्यक्ष अंजना कंदले, इचलकरंजी उपाध्यक्ष बबलू मुल्ला सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:02 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!