नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

निजामपूर येथे बैठकित सण, उत्सव साजरा करण्यावर चर्चा   

 DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- हेमंत महाले      

  निजामपुर:- साक्री तालुक्यातील निजामपूर येथे  आगामी सण उत्सव लक्षात घेता निजामपूर पोलीस स्टेशन येथे गणेश मंडळातील पदाधिकारी,सदस्य, परिसरातील पोलीस पाटिल,तरूण कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. येणाऱ्या गणेश उत्सव सण धुमधडाक्यात साजरा व्हावा धार्मिक सणाला गालबोट लागू नये कायदा हातात न घेता सणाचा आंनद कसा घेता येईल या विषयी मार्गदर्शन पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांनी केले.       

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे,पोलीस उपनिरीक्षक यशवंत आर.भामरे,पोलीस कर्मचारी, गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, पोलिस पाटिल उपस्थित होते.अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी संजय बाबळे हे होते. प्रस्ताविकेत पोलिस निरीक्षक मयुर भामरे यांनी गणेश उत्सवा च्या पार्श्वभूमीवर केल्या जाणार्या उपाय योजना सांगितल्या व नागरीकांनी हे सर्व सण शांततेत करण्याचे आवाहन केले.आक्षेपार्य बैनर लावू नये,मंडळानी सी.सी.टि.वी कैमेरे बसवणे, सामाजिक उपक्रम मंडळानी राबवणे अशा विविध विषयानवर बैठक घेण्यात आली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:15 pm, April 17, 2026
36°C
घनघोर बादल
16 %
16 Km/h
Wind Gust: 26 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:10 am
Sunset: 6:49 pm
Translate »
error: Content is protected !!