DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – संदीप सकट चंदगड
कोल्हापूर:- चंदगड पोलिसांनी आरोपी विनायक प्रकाश चौथे वय 38 रा. मांडेयूग ता. चंदगड याच्याकडे असलेली बेकायदेशीररित्या 27,825 रुपये किमतीची दारु असा मुद्देमालासह जप्त करण्यात आला .यामध्ये 3000 रुपये किंमतीचे नंबर वन मॅकडाल्ड या कंपनीच्या 750 मिली मापाच्या 5 काचेच्या बॉटल अश्या प्रत्येक बॉटलची किंमती 600 रुपये . 4680 रुपये किंमतीचे Tuborg Strong Bear च्या 750 मिली मापाच्या एकूण 24 काचेच्या बाटल्या किंमत 195 रुपये. 5280 रुपये किंमतीचे दोन बॉक्समध्ये Carlsberj Smooth Bear च्या 750 मिली मापाच्या एकूण 24 काचेच्या बाटल्या किंमत 220 रुपये .4590 रुपये किंमतीचे दोन बॉक्समध्ये Knock out Highpunch Bear च्या 750 मिली मापाच्या एकूण 24 काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटलीची किंमत 180 रुपये . 4320 रुपये किंमतीचे दोन बॉक्समध्ये Kingfisher Strong Bear च्या 750 मिली मापाच्या एकूण 24 काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटलीची किंमत 190 रुपये . 5025 रुपये किंमतीचा एक बॉक्समध्ये DSP Black च्या 90 मिली मापाच्या एकूण 67 प्लास्टीकच्या बाटली किंमत 75 रुपये . 640 रुपये किंमतीचे Romanov Vodka 180 मिली मापाच्या एकूण 4 काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटलीची किंमत 160 रुपये.
290 रुपये किंमतीच्या Old Monk च्या 180 मिली मापाच्या एकूण 2 काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटलीची किंमत 145 रुपये प्रमाणे असा एकूण 27,825 रुपये किंमतीचे मुद्देमाल ब्रम्हलिंग दूध डेअरी लगत असले बोळामध्ये भावेश्वरी गल्ली, मांडेदूग ता. चंदगड, जि. कोल्हापूर जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद नितीन आबासाहेब पाटील, पोलीस कॉन्स्टेबल 1829, यांनी चंदगड पोलीस ठाणे येथे हजर राहुन दिली. आरोपी यांच्यावर कलम: 280/2024 महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास यांच पोलिस हेड कॉंन्सटेबल मकानदार हे करीत आहेत.



