DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- निवास गागडे
इचलकरंजी:- फिर्यादी अश्फाक आझम खलिफा वय वर्ष 32 राहणार अवधूत आखाडा तालीम समोर व्यवसाय व्यापार हा आपल्या स्वतःच्या घरी बसला असताना रात्री 10:30च्या सुमारास आरोपी पायल अरिफ बागवान व बादल सलीम शेख या दोघांनी फिर्यादी यास घरातून बाहेर अवधूत आखाडा तालीम समोर आणले व आरोपी एक पायल अरिफ बागवान याने फिर्यादी अश्फाक आझम खलिफा याचे दोन्ही हात पकडून ठेवले आणि आरोपी दोन बादल सलीम शेख याने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून जखमी केले असून या दोघांच्या वर दिलेल्या जबाब वरून गु.र.नं 438/2024 बी एन एस 118 (1), 3(5) प्रमाणे इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्यातील धारदार शस्त्र हस्तगत केले आहे.