DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️
धुळे : दि.१३-१-२५ भिम बुद्ध सिल्वर सेवाभावी संस्था तर्फे महामाया शुद्धोधन कॉलनी जलगांगा सोसायटी येथे *पौष पौर्णिमा शाकंभरी* चे अवचित्य साधून तथागत भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करून,दीप प्रज्वलन सीमाताई निशंतआप्पा भवरे यांच्या हस्ते करण्यात आले,बुद्ध वंदना घेऊन खिर वाटप करण्यात आली या ठिकाणी उपस्थित मान्यवर भीम बुद्ध सिल्वर सेवाभावी संस्था अध्यक्षा रेखा राजेंद्र पवार,हिना सोनवणे,अनिता देवरे,आम्रपाली पवार,अनिता खैरनार,ओम भवरे,राजेंद्र पवार,रोहन भवरे, अर्जुन पवार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक राजुबाबा पवार यांनी केले .