नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

लाखनीत अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार दाखल

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर

लाखनी : लाखनी येथील स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना २५ जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. 

फिर्यादी मुलीच्या तक्रारीनुसार, आरोपीने ऑगस्ट-२०२४ ते ५ जानेवारी-२०२५ या कालावधीत ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील आरोपीचे अखिल पाथरीकर याने घरात अनधिकृतपणे प्रवेश करून विनयभंग केला. पीडितेने आपल्या आईला सांगते, असे म्हटल्यावर आरोपीने तिला शाळेत एकटी जात असताना तुला पाहून घेइल अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता, पीडिता शाळेत जाताना रस्त्यात थांबवून संपर्क करण्याचा देखील प्रयत्न केला. या तक्रारीवरून कलम ७४, ७८ (२), ३33, ३५१ (२) भारतीय न्याय संहिता २०२३ व बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ सहकलम ८,१२ अन्वये गुन्हा नोंदविला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:51 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!