नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

एसटी भाडेवाढ विरोधात, वाहतूक सेनेतर्फे आगार प्रमुखांना दिले निवेदन

DPT NEWS NETWORK 🗞️✍️🗞️ प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर

तुमसर :- दि.28/01/2025 रोजी  तुमसर येथे उध्दव साहेबांच्या आदेशानुसार तुमसर तालुका वाहतूक सेनेतर्फे आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले. 

शासना कडून होत असलेल्या एसटी दरवाढ विरोधात निवेदन देण्यात आले व परिवहन मंत्र्यांचा निषेध करण्यात आला या वेळी वाहतूक सेनेचे पदाधिकारी सुधाकर  कारेमोरे जिल्हा समन्वयक भंडारा, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष संजय झंझाड, माजी तालुखा प्रमुख प्रकाश पारधी, युवा सेना तालुखा प्रमुख पवन खवास, तुमसर शहर प्रमुख विजय पाटील, जेस्ट शिवसैनिक वासुदेव चरडे, प्रसिद्धी प्रमुख निखिल बसिने, उपतालुखा प्रमुख ईश्वर भोयर, उपतालुका प्रमुख सत्यनारायण कामथे, उपतालुका प्रमुख दामोदर पारधी, विभाग प्रमुख मिलिंद खवास, शाखा प्रमुख नरेंद्र शेंडे, शिवसैनिक प्रकाश तुमसरे, शिवसैनिक बडवाईक जयेश मोहतुरे व आदी वाहतूक सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!