नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

देविदास कॉलनी येथे भाजपा युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष आकाश परदेशी, सौ. मीनल परदेशी यांच्या वतीने हळदी- कुंकवाचा कार्यक्रम

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ 🚨🚨दर्शन पोलीस टाइम 🚨🚨

धुळे:- शहरातील जुनेधुळे परिसरातील सुभाष नगर येथील देविदास कॉलनी येथे भाजपा युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष आकाश परदेशी, सौ. मीनल आकाश परदेशी यांच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम व महिला मेळावासह भाजपा सदस्य नोदंनी अभियान राबविण्यात आले. यावेळी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने
सदस्य नोंदणी केली. यात सहभागी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच महिलांना भेट वस्तू देण्यात आले. याप्रसंगी माजी उपमहापौर कल्याणी ताई अंपळकर, भाजपा ओबीसी मोर्चा महिला प्रदेश उपाध्यक्षा मायादेवी परदेशी, भाजपा महिलामोर्चा अध्यक्षा वैशाली ताई शिरसाठ महिला व बालकल्याण सभापती स्नेहल जाधव, मंगला पाटील, वैभवी दुसाणे, निशा चौबे, गिता कटारिया, मोहिनी धात्रक, शिला भंडारी, नेहा अहिरराव, मिनल अग्रवाल, आरती महाले, विद्या बडगुजर, अश्विनी ताई  अंपळकर, सुवर्णा बडगुजर, उर्मिला पाटील, रंजना पाटील यांच्या परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!