नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शिवणकवडी येथील यात्रेत 800 जणांना विषबाधा

हॉस्पिटल मध्ये सामाजिक संस्थांची मदत कार्यासाठी धावपळ

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ दर्शन पोलीस टाइम ✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे

इचलकरंजी:- शिवणकवडी येथील यांत्रेत 800 जणांना विषबाधा झाली होती. त्यामुळे IGM हॉस्पिटल मध्ये रुग्णांची संख्या अचानकपणे वाढली. त्यामुळे आवश्यक औषधे व सलाईन याचा तुटवटा पडला. आधार ब्लड बँक, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह, जयहिंद युथ फाउंडेशन आणि गॅलेक्सी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने IGM हॉस्पिटल मध्ये 1500 सलाईन बॉटल्स, 1000 आय.व्ही. सेट, 40 सलाईन स्टँड तातडीने पुरवठा केल्या. याप्रसंगी आधार ब्लड बँकेचे रो. सतीश मेटे, रो. प्रकाश मोराबाळे, रो. सुनील मांगलेकर यांनी IGM प्रशासनाशी सकाळपासून मदत कार्य करण्यासाठी संपर्क करत माहिती घेत होते. यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे तातडीने सलाईनस पोहाच झाल्या. अनेक जणांचे प्राण वाचण्यास यामुळे मदत झाली. रो. अशोक गजबी यांनी तातडीने सलाईन्स उपलब्ध करून दिले.
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झक्युटिव्ह चे राजेश कडोलकर, गिरीश कुलकर्णी, संजय मेटे, श्रीहरी कामात, गणेश निकम, विवेक हसबे, सुनील, मंगलेकर, अशोक गजबी, आधार ब्लड बँकेचे अध्यक्ष सतीश मेटे, संजय टकले, डॉ. महादेव माने, डॉ., मधुकर जाधव, डॉ. अजिंक्य घट्टे, ग्यालेसी फौंडेशन चे चंद्रकांत कोरे, श्रुती मेटे, जयहिंद युथ फौंडशनचे सुहास गोरे, अमोल मेटे, गजानन चोथे, प्रकाश मेटे, शेखर नाईक, बाळू दुरुगडे, आदी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:41 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!