नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्रीत माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

DPT NEWS NETWORK 🗞️🚨 ✍️🚨 दर्शन पोलीस टाइम🚨 प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री: त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती साक्री शहरात मोठया उत्साहात साजरी कऱण्यात आली.साक्री शहरातील आदर्श नगर, बुद्ध विहार परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.साक्री नगरपंचायतीचे वार्ड.क्र.४ चे नगरसेवक प्रविण निकुंभे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून बुद्ध पुजा करण्यात आली. प्रा. कैलास वाघ यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनचरित्र्यावर मार्गदर्शन केले, आभार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे) साक्री तालुकाध्यक्ष कमलाकर मोहिते यांनी मानले. यावेळी प्रा.आर डी. साळवे, डी.एम. मोहिते सर, एन.जी. मोरे सर, अनिल मगर साहेब, नानासाहेब वाघ, जी डी.वाघ सर, विजय बेडसे, जितेंद्र पींपळे, संजय मोरे, विनोद वाघ, प्रविण सोनवणे, मेघराज पींपळे, कमलेश मोहिते, राहुल थोरात, सोनु बच्छाव, मोहित जवराज,बाळासाहेब सुर्यवंशी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:28 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!