DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापूर:- शहापूर ता. हातकणंगले येथील आंबेडकर नगर बार्शीकर चाळीत 16 वर्ष वयाच्या बालकाने रविवार दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास, 9 वर्ष वयाच्या लहान बालकाला त्याच्या घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेतील गाडयांच्या अडोशाला नेवून पीडित बालकाच्या संडासाच्या जागेत शिस्न घालून लैंगिक अपराध केल्याने तसेच कोणाला सांगितले तर तुझा खून करीन अशी धमकी दिल्याने, अत्याचार करणाऱ्या 16 वर्षीय बालकांवर पोकसो अधिनियम, 2012 (लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण) अंतर्गत कलम 4 अन्वये व भा. न्याय. संहिता कलम 351(2),(3) प्रमाणे शहापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर साहेब करीत आहेत.



