नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजी येथील जर्मनी गँगच्या सदस्यांवर गुन्हा दाखल

सावधान दहशत माजवणारे गुंडांनो दहशत निर्माण करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला तर तुमची खैर नाही. कोल्हापूर LCB पोलिसांची करडी नजर तुमच्यावर आहे.

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे

कोल्हापुर:- इचलकरंजी मधील जर्मनी गॅंग व त्यांचे सदस्य यांनी भरचौकात वाढदिवस साजरा करून दहशत माजवल्या प्रकारणी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी इचलकरंजी येथील जर्मनी गॅंगवर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना सक्त सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने येथील जर्मनी गॅंगचे सदस्य यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर येथे आणून कारवाई करून त्यांना चांगलीच समज देण्यात आली.
त्याचप्रमाणे जर्मनी गॅंग यांनी ज्या ठिकाणी केक कापला होता त्या ठिकाणी त्यांना नेऊन त्यांचे कडून अशा प्रकारचे दहशत माजविणारे कृत्य पुन्हा होणार नाही याची कबुली घेऊन कडक समज देण्यात आले.पोलीस प्रमुखांनी दाखवलेल्या कर्तव्यातील तत्परतेबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:56 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!