नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळे जिल्ह्यातील ८० कुंभार कारागिरांचां पुण्यात सत्कार..

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

धुळे:- खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई व धुळे जिल्हा खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थे मार्फत राबवण्यात आलेल्या मातीकला प्रशिक्षण घेतलेल्या कुंभार समाजातील करागिरांसाठी आज पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग आयोग तसेच सूक्ष्म आणि लघुउद्योगाचे अध्यक्ष मनोज कुमारजी नवी दिल्ली यांच्या हस्ते आज धुळे जिल्ह्यातील कुंभार समाजातील ऐंशी कारागिरांचां पुण्यात प्रायोगिक तत्वावर चाकं वाटप करून गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश बहाळकर साहेबांनी धुळ्यात मातीकला प्रशिक्षणाचे उत्कृष्ठ नियोजन केल्या बद्दल खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार (नवी दिल्ली) यांनी प्रशस्ती पत्रक देऊन विशेष असा सन्मान केला. यावेळी सोबत पिंपरी चिंचवडचे खासदार श्रीरंगजी बारणे, व पिं.चि. शहराचे आमदार शंकर जगताप, सौ. उमाताई खापरे आमदार विधान परिषद पिंपरी चिंचवड शहर, खादी ग्रामोद्योग आयोगाचे चेअरमन, मनोज कुमार, योगेशजी भामरे अध्यक्ष खादी ग्रामोद्योग मुंबई, अरुणजी कुमार यादव मुंबई, सुनील विर मुंबई, प्रतापजी शिंदे मुंबई, समाजाचे जेष्ठ नेते तथा समजभुषण भगवान सुर्यवंशी साहेब, समाजभूषण अण्णासाहेब गुलाबराव सोनवणे कुसुम नाशिक, संस्थेचे सचिव समाजभुषण रमेशभाऊ बहाळकर, अनिलभाऊ चित्ते प्रसिद्धी प्रमुख धुळे जिल्हा, मिलिंद भाऊ कुंभार, नारायणभाई जगदाळे धुळे, रतीलालभाऊ कुंभार, धुळे जिल्हा उपाध्यक्ष तथा खान्देश विभागीय अध्यक्ष, गोकुळ कुंभार शिरपूर तालुकाध्यक्ष, सुभाषभाऊ कुंभार कार्याध्यक्ष, किशोरभाऊ कुंभार सरचिटणीस, जिल्हा संपर्क प्रमुख, प्रवीणभाऊ धाडे, ऍड. पंकज वाघ, भुषणकुंभार युवा उपाध्यक्ष, अनिल कुंभार, शांताराम चव्हाण धुळे शहर अध्यक्ष, ज्ञानेश्वरनाना परदेशी, गोकुळभाऊ बोरसे, बाळकृष्ण वाघ, शेखर बागुल सर, सुरेश जगदाळे, श्रीराम मोरे साक्री तालुका कार्याध्यक्ष, विजय ठाकरे साक्री ता.अध्यक्ष, भानुदास वाघ सर, सचिन बच्छाव, राहुल सोनवणे, किशोर उर्फ पिंटू पवार गाळणेकर, संतोष जगदाळे, महेंद्र जगदाळे, बाळू यादव बोरसे, वाडी, शिरपूर, राधा किशोर पवार, भुषण वाल्हे, गायत्री चित्ते, सागर वाघ, हरी कुंभार, जगदीश कुंभार, भीमराव कुंभार, अजय कुंभार, सुरेश कुंभार, अशोक कुंभार, भटू कुंभार, रविंद्र कुंभार, इत्यादी कुंभार समाज बांधव धुळे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पुण्यात उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:49 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!