नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी , तत्कालीन बँक मॅनेजर ला पोलिसांनी केली अटक

जळगाव : रावेर तालुक्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या बॅंक व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. नितीन शेंडे असे रावेर तालुक्यातील सेंट्रल बँकेच्या खानापूर शाखेच्या तत्कालीन मॅनेजरचे नाव आहे. अटकेनंतर त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने शेंडे यास 31 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पाच महिन्यापुर्वी 15ऑगस्ट 2021 रोजीअविवाहीत तरुणीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. शेंडे याच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा तरुणीने आरोप केला आहे. संशयीत आरोपी शेंडे याने अटकपुर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो जामीनअर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेत अंतरीम जामीन मिळवला होता. पुढील सुनावणीत त्याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:37 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
20 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!