नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वकिली पेशाला काळीमा फासली, 11 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत वकिलाची मती मेली

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर

भंडारा:- अल्पवयीन बालीकेवर भंडारा जिल्हा बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष आरोपी वकील विजय रेहपाडे 48 राहणार भंडारा याने आपल्या मुली सोबत खेळण्यासाठी घरी आलेल्या शेजारच्या अकरा वर्षीय बालीकेशी खोटे बोलून आत बोलवले आणि लैंगिक अत्याचार केला बालीकेने सर्व कृत्य घरी येऊन सांगितले घरच्या कुटुंबियानी भंडारा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली ही घटना दिनांक 3/3/2025 च्या संध्याकाळी ची आहे. पिडीत मुलगी शाळेतून आल्यावर नेहमीप्रमाणे संध्याकाळी शेजारच्या मैत्रिणीकडे खेळायला गेली तिची मैत्रीण घरी नव्हती मैत्रीणचे वडील वकील विजय रेहपाडे हा एकटा घरी होता त्या पिडीतेला खोटं बोलला की तुझी मैत्रीण बेडरूम मध्ये आहे आत मध्ये ती जशी गेली तिच्या मागोवा करत हाही गेला आणि बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तीने कशीतरी स्वतःची सुटका करत घरी पळाली घरच्या लोकांना सर्व हकीकत सांगितली. सांगल्यावर त्यांनी ताबडतोब भंडारा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आरोपी विजय रेहपाडे यांस पोलिसांनी घरुन अटक केली. आणि न्याय संहिता कलम 64 65 75 पोकसो अंतर्गत 4 /6/8/12 आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपी वकील विजय रेहपाडे भंडारा जिल्हा बार असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे व नोटरी सुद्धा आहे आणि भंडारा जिल्हा परिषदचे अधिकृत वकीलही आहे. स्वतः एवढा प्रतिभाषाली व्यक्ती असून त्याने स्वतःच्या मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करून वकिली पेशेला काळीमा फासली आणि आणि स्वतःची प्रतिष्ठा धुळीत मिळवली, आरोपी वकीलाचा पुढील तपास सुरू आहे. आणी आरोपी चां PCR घेण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:01 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!