नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सिंगापूर सहलीच्या बहाण्याने तिन लाख सतरा हजाराची फसवणूक – राजारामपुरी पोलिस ठाणेत गुन्हा दाखल

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी :- संजय दिंडे

कोल्हापूर:- सिंगापूरला कौटुंबिक सहलीच्या बहाण्याने कोल्हापूर येथील स्वाती रघुनाथ गावडे या महीले कडून तिन लाख सतरा हजाराची अॉनलाईन फसवणूक केले प्रकरणी कोल्हापूर राजारामपुरी पोलिस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार
यातील फिर्यादी स्वाती रघुनाथ गावडे, वय-50 वर्षे, रा.ठी. बी/605, वेदा को. ऑप. हौ. सोसा., एकनाथ घाडी मार्ग, आंबेकर नगर, परेल, मुंबई या महिलेला
सिंगापूर विमानाचे तिकीट, हॉटेल बुकिंग करून देतो असे सांगून फिर्यादी यांचे कडून अॉनलाईन द्वारे तिन लाख सतरा हजाराची रक्कम गौरव चौधरी (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) याने मोबाईल नंबर 7078331556
वरुन फोन करुन https://www.travelfactorycompany.com/hotel या कंपनीचा मालक असल्याचे सांगून फिर्यादी यांना कौटुंबिक सहलीसाठी सिंगापूर येथील विमानाची टिकीटे, हॉटेल बुकींग इ. करून देतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडून siddharthapreetil@okhdfcbank या युपीआयडी आयडीवर 3,17,000 रुपये ऑनलाईन घेवून देखील फिर्यादी यांना सिंगापूर ची सहल घडवुन आणली नाही तसेच फिर्यादी यांचेकडून घेतलेले पैसे परत देणेस टाळाटाळ करु लागला त्यावेळी फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक झालेचे लक्षात आलेने त्यांनी आर.ए. किडवाई मार्ग पोलीस ठाणे बृहमुंबई शहर येथे समक्ष जावुन दिले फिर्यादीवरुन गु.र.नं. 02/2025 BNS 319(2),318(4), IT Act 66(D), 66(C) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरचा गुन्हा दिनांक 08/03/2025 रोजी ऑनलाईन राजारामपुरी पोलिस ठाणेस वर्ग करणेत आला. दाखल गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण हे अधिक तपास करित आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:49 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!