नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रत्नकलाबाई थोरात यांना महिला प्रेरणा पुरस्कार

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे

अकोला:- रत्नकलाबाई बापुराव थोरात ह्या महिला आपल्या शैक्षणिक क्षेत्रात ३५ वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून लहान मुलांसाठी उत्तम कार्य केले आहे,यांची दखल म्हणून तरूणाई फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देशमुख यांनी घेतली, बहादुरा येथे दहावे शुभम साहित्य संमेलन पार पडत असताना या संमेलनात सन्मान सोहळ्यात हा महिला सामाजिक प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शिवलिंग काटेकर, संमेलन स्वागताध्यक्ष विठ्ठलराव माळी, उद्घाटक अथर्व मोरे बाल नट धर्मवीर २, तसेच प्रमुख उपस्थिती समाजसेवक डॉ संतोष हुशे सर यांच्या हस्ते रत्नकलाबाई थोरात यांचे सन्मान करून हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तरुणाईचे संस्थापक संदीप देशमुख, कलाविष्कारचे संस्थापक मिलिंद इंगळे, नेहरू युवा मंडळाचे संचालक अनिल डाहेलकर , साहित्यिका प्रतिभाताई इंगोले, साहित्यिका दिपाली ताई सोसे ,आयोजक आतिष सोसे समाजसेवक पुनाजी खंडारे ,सरपंच सुधीर खंडारे उपस्थित होते, पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व महिला वर्ग मित्रमंडळी, नातेवाईक व सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!