नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

खंडणी प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दोघांचेवर गुन्हा दाखल

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापूर :- पंचवीस हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशी धमकी देत भांडण काढल्या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दोघांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस ठाणे मधुन मिळालेली माहिती अशी की.
अनिष श्रीधर शेट्टी, वय 42 वर्षे, धंदा हॉटेल व्यवसाय, रा. होम दत्त चिले अपार्टमेन्ट, प्रतिभानगर, कोल्हापूर हे व यातील आरोपी एकमेकांचे शेजारी राहण्यास आहेत. आरोपी हे अनिष श्रीधर शेट्टी यांच्या प्रसाद बार अँड रेस्टॉरंट मध्ये दारु पिण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी सर्विस देण्यास उशिर झाला या कारणावरुन फिर्यादी सोबत भांडण काढून फिर्यादीस पाण्याची बाटली फेकुन मारुन, कानाखाली मारली, तसेच खुर्ची घेऊन मारायला धावून गेले व टिशु पेपरचा पॉट फेकुन मारला तसेच फिर्यादीस बार चालवायचा असेल तर दर महिना 25,000 हजार रुपये हप्ता द्यायचा अशी धमकी दिल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन राजारामपूरी पोलीस ठाणे मध्ये ठाणे अंमलदार जगदीश बामणीकर यांनी 215/2025 बीएनएस कलम 308[2], 352, 351[2], 3[5] प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी फिरोज यासिन मुल्ला याचेवर राजारामपूरी पोलीस ठाणेस पुर्वी दाखल असलेले गुन्हे
139/2011 भादविस कलम 395, 147, 148, 149, 323, 452, 427, 504, 506,
287/2016 भादविस कलम 307, 323, 504, 506,
88/2018 भादविस कलम 386, 394, 324, 427, 34
,136/20219 मौका कायदा कलम 3[1][2], 3[2], 3[4], 3[5],105/2024 भादविस कलम 324, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.तसेच
आरोपी मंदार मधुकर दिंडे याचेवर राजारामपूरी पोलीस ठाणेस पुर्वी 287/2021 भादविस कलम 307, 323, 341, 188, 143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अधिक तपास पोलिस सब इन्स्पेक्टर सुप्रिया दुरांदे ह्या करित आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:17 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!