नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

भाजपा जैन प्रकोष्ट धुळे महाराष्ट्र तर्फे भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त आयुष्यमान कार्ड अभियान व गोशाळा चारा वाटप

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- संदिप अहिरे

धुळे:- भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश द्वारा संपूर्ण महाराष्ट्रभर भगवान महावीर स्वामी जन्मोत्सव आणि भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक 10 एप्रिल रोजी आयुष्यमान भारत कार्ड विशेष अभियान राबविण्यात आले. धुळे शहरातही भाजपा जैन प्रकोष्ट तर्फे अग्रवाल विश्राम भवन येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या विशेष अभियानात ज्यांच्याकडे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड नसेल त्यांना कार्ड बनवून देण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद लाभला. तसेच चाळीसगाव रोडवरील श्री नवकार गोशाळा येथे महेंद्र जैन परिवाराच्या सौजन्याने चारा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष
उमेश जैन, सचिव महेंद्र चंडालिया, खजिनदार गणेश बोरा, उपाध्यक्ष, सुनील रुणवाल, प्रसिद्धी प्रमुख मोहित छोरीया, दिपक चत्तरमुथा, जैन प्रकोष्ठ सल्लागार संजय जैन, अतुल बाफना, दिलीप कुचरिया महावीर बाफना आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:02 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!