नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कवी-गायक कल्पक कांबळे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:-मिलिंद इंगळे

मुर्तिजापूर:- चंद्रपूर येथे दि. 10 एप्रिल 2025 ला
दर्पण पत्रकार एवं संपादक फाउंडेशन, रेल यात्री एकता मजदूर संघ व विश्व ह्युमन राईट अँड इन्फॉर्मेशन राईट असोसिएशन द्वारा आयोजित महाराष्ट्र रत्न पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

मुर्तिजापुर चे कवी-गायक कल्पक कांबळे हे अनेक वर्षांपासून कलाक्षेत्रात कार्यरत आहे व अनाथ अपंग सैनिकांना गेल्या अनेक वर्षापासून संगीत सेवा यासाठी त्यांच्या कलेची व समाजकार्यची दखल घेऊन महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

इंडिया 24 न्यूज चे मुख्य संपादक तुळशीराम जांभुळकर, समाजसेविका डॉ. अभिलाषा गांवतुरे, यहोवा विरे अर्बन क्रेडिट को-ऑ. सो. लि. चंद्रपूर चे चेअरमन सचिन पानघाटे, अभिनेत्री श्रीपा तेलंगे, सिडीसीसी बँक अध्यक्ष संतोष रावतकर, सामाजिक कार्यकर्ता दिनेश मिश्रा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
विविध संस्थे मार्फत त्यांना सदिच्छा देण्यात येत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:11 am, April 20, 2026
32°C
घनघोर बादल
25 %
20 Km/h
Wind Gust: 40 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!