नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

२०२५ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझलनवाज पं.भीमराव पांचाळे यांना जाहीर

(संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान)

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:-मिलिंद इंगळे

महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांना जाहीर करण्यात आला आहे. हा गझल संगीत मधला पुरस्कार २५ एप्रिल २०२५ रोजी वितरीत करण्यात येणार आहे.
आपल्या आशय प्रधान गझलगायकीने गेली ५२ वर्षे जगभरातील मराठी रसिकांच्या अधिराज्य गाजवणारे गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ हा संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान जाहीर केला आहे. दहा लाख रुपये लोक , सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून त्या बरोबरच अभिनेते अनुपम खेर, महेश मांजरेकर, आणि काजोल तसेच मुक्ता बर्वे यांना ही पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर विदेशातून ही त्यांचे गझल रसिक, गझल प्रेमी, विविध संस्था संघटने कडून शुभेच्छा देण्यात येत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:18 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!